By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:39 IST
1 / 4 वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला.2 / 4कलिंगा स्टेडियमवर जर्मनीकडून हेनर मार्टिनने १७ व्या तसेच मॅट्स ग्रॅमबुशने २० व्या मिनिटाला गोल केले.3 / 4ऑस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडकडून भारतीय संघ २-३ ने पराभूत झाला.4 / 4जर्मनीची बचावफळी भक्कम मानली जाते. आज ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली.