न्यू यॉर्कमधील इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 18:18 IST
1 / 4ब्रोनॉक्स येथील इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची त्याचप्रमाणे 4 जण गंभीर जखमी झाले.2 / 4आगीमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये एक वर्ष वयाच्या बालकाचाही समावेश आहे.3 / 4ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि नंतर इतर मजल्यांवर पसरत गेली.4 / 4या आगीतून लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे 160 जवान प्रयत्न करत होते.