गुड न्यूज ! या हॉस्पिटलमधील 8 नर्स एकाच वेळी राहिल्या प्रेग्नेंट By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 7:34 PM1 / 8अमेरिकेतील Illinois मधील एका हॉस्पिटलमधील 8 महिला कर्मचारी काही दिवसांच्या फरकाने प्रेग्नेंट राहिल्या होत्या. 2 / 8एन्डरसन हॉस्पिटल पवेलियन फॉर वुमेन'च्या सात नर्स आणि एक टेक्निशिअन एकाच महिन्यात गरोदर राहिल्या.3 / 8 या महिलांना “Elite 8' असे नाव देण्यात आले.4 / 8हॉस्पिटल प्रशासनानं आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर नवजात बालके आणि त्यांच्या आईंचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. 5 / 8गेल्या वर्षी मिळालेल्या 8 गुड न्यूजमुळे हॉस्पिटलमधील प्रत्येक जण आनंदित झाला होता, अशी प्रतिक्रिया येथील एका नर्सनं दिली. 6 / 8जुलै महिन्यात या प्रेग्नेंट महिलांनी हॉस्पिटलबाहेर एक फोटो काढला होता.7 / 8यातील काही महिला कर्मचारी सुट्टी संपवून कामावर परतल्या आहेत8 / 8तर तीन महिला अद्याप मॅटरनिटी लीव्हवर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications