Actress Priyanka Chopran handed a visit to the camp in Bangladesh
अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावणीला दिली भेट By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 4:20 PM1 / 7अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बांगलादेशातील सर्वात मोठ्या छावणीला भेट दिली आहे.2 / 7या छावणीतील बहुसंख्य महिलांवर गेल्या वर्षीच्या अत्याचारांच्या मालिकेत बलात्कार झाले आहेत. 3 / 7ऑगस्ट 2017 पासून 7 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. यांमध्ये 81 हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 4 / 7संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार गरोदर महिला व मुलींची संख्या 40 हजारांच्या आसपास आहे. 5 / 7संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे. 6 / 7या वर्षभरामध्ये 16 हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी 25 हजार बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.7 / 7या बालकांची अभिनेत्री प्रियंका चोप्रानं भेट घेतली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications