The Arctic Bath hotel has opened its doors along the Lule River
'या' ठिकाणी आहे नदीवर तरंगणारे हॉटेल; एका दिवसाचे भाडे तब्बल... By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 7:01 PM1 / 10स्वीडनमधील उत्तर भागातील लॅपलँड क्षेत्रातील ल्यूल नदीवर तरंगणारे हॉटेल 'स्पा द आर्कटिक बाथ' लोकांसाठी सुरु करण्यात आले आहे.2 / 10या हॉटेलपर्यत लाकडाचे तंरगणारे रस्त आणि बोटीच्या सहाय्याने पोहचता येते. 3 / 10हॉटेलचे डिझाईन आर्किटेक्ट बर्टिल हॅरस्ट्रॉम आणि जोहान कोप्पीन यांनी केली आहे.याला बनवताना नैसर्गिक सुंदरतेची काळजी घेण्यात आलेली आहे. या हॉटेलमध्ये एकूण 12 खोल्या आहेत.4 / 10 या हॉटेलबद्दल लोकांमध्ये एवढी क्रेज आहे की 2021 वर्षामधील बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. येथील एक दिवसाचे भाडे 815 पाउंढ (जवळपास 75 हजार रुपये) आहे. 5 / 10द आर्कटिक बाथ हॉटेलच्या स्पा सेंटरमध्ये वेलनेस थीमवर काम करण्यात आलेले आहे. येथे आहार, व्यायाम आणि मनाच्या शांतीसाठी विशेष मेडिटेशन थेरेपी दिली जाईल.6 / 10स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.7 / 10स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.8 / 10स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.9 / 10स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल.10 / 10स्पा द आर्कटिक हॉटेल उन्हाळ्याच्या दिवसात नदीवर तरंगेल. मात्र जेव्हा हिवाळ्यात बर्फ जमा होईल, तेव्हा हॉटेल देखील नदीवर गोठले जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications