Borders! No boundaries stop them
बॉर्डर ! कोई सरहद ना इन्हे रोके... By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 3:23 PM1 / 8अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डरवरील हे विलक्षण भावनिक चित्र आहे. दोन देशातील लोकांच्या प्रेम-जिव्हाळ्याचं दर्शन इथं घडतं. 2 / 8अमेरिका आणि मेक्सिक देशांमध्येही सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे. 3 / 8केलिफोर्नियातील दोन प्राध्यपकांनी या बॉर्डरवरील तणावातही गोडवा आणि प्रेम निर्माण केलं आहे. 4 / 8सीमारेषेवरील या भिंतींजवळ दोन्ही देशातील नागरिक आणि चिमुकल्यांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. 5 / 8दोन देशातील नागरिक कुठल्याही स्पर्धेशिवाय सहजपणे गंमतशीर खेळ खेळताना दिसून येतात. 6 / 8वजनकाट्याचा खेळ किती वजनदार वाटतो, जेव्हा दोन देशांच्या लोकांमध्ये असा जिव्हाला दिसतो7 / 8रिफ्युजी चित्रपटातील सोनू निगम आणि अल्का यागनिक यांचा पंछी नदीया पवन के झोके, कोई सरहद ना हमे रोके.... हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही8 / 8गावाकडं बांधाचा वाद असतो, सीमारेषेवर बॉर्डरचा वाद असतो. पण हे हास्य पाहिल्यावर कसलीच बॉर्डर नको वाटते आणखी वाचा Subscribe to Notifications