The buildings are different from the roofs of these buildings
या इमारतींच्या छतावरून वेगळेच दिसते जग By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 8:40 PM1 / 6इमारतीच्या छतावरून आजूबाजूच्या जगाकडे पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जाणून घेऊया अशाच पाच इमारतींविषयी ज्यांच्या छतावरून अप्रतिम नजारा दिसतो. 2 / 62,716 फूट उंच असलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. येथे सुमारे 100 डॉलर खर्च करून तुम्ही येतील 124 व्या मजल्यावरून आजूबाजूचे विहंगम जग पाहू शकता. 3 / 62010 मध्ये जेव्हा याचे उदघाटन झाले तेव्हा याची ओळख जगातील सर्वात उंच टीव्ही टॉवर अशी करून देण्यात आली होती. 4 / 6या टॉवरच्या शिखरावरून हवामान चांगले असल्याच तुम्ही माऊंट फुजी पाहू शकता. 5 / 6शांघाईमधील जिन माओ टॉवर ही एक सुंदर इमारत आहे. येथील लिफ्ट अवघ्या 45 सेकंदांमध्ये तुम्हाला 88 व्या मजल्यापर्यंत पोहोचवते. 6 / 6ओरियंट पर्ल टॉवरचे बांधकाम 1995 मध्येच पूर्ण झाले होते. दूरवरून हा टॉवर पाहिल्याच 11 वेगवेगळे चेंडू दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications