China has social media different from other worlds, know how
चीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 4:07 PM1 / 11फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडिया साईट्स जगभरात लोकप्रिय आहेत. मात्र या सोशल मीडिया साईट्स चीनमध्ये चालत नाहीत. चीनमध्ये त्यांचा स्वत:चा असा सोशल मीडिया आहे. जाणून घेऊया चीनमधील सोशल मीडिया साईट्सविषयी. 2 / 11चीनमध्ये वी चॅट ही सोशल मीडिया साईट खूप लोकप्रिय आहे. ही साईट फेसबूकसारखीच आहे. 3 / 11सीना वाईबो ही साईट चीनमध्ये ट्विटरला पर्याय म्हणून वापरली जाते. 4 / 11या साईटचा वापर इन्स्टंट मेसेजिंगसाठी केला जातो. 5 / 11हे चीनमधील यूट्युब आहे. 6 / 11हे चीनमधील सर्च इंजिन आहे. 7 / 11ही चीनमधील क्वोरा साईट आहे. 8 / 11हे येल्पचे चिनी रूपांतर आहे. 9 / 11मोमो हे चीनमधील टिंडर आहे. 10 / 11हे लाइफस्टाइलची चर्चा करणारे फोरम आहे.11 / 11मायपाय हा चीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications