Climate change disrupted due to snow in the United States
अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 7:48 PM1 / 5अमेरिकेत बर्फवृष्टी झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. 2 / 5या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व भागातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. 3 / 5नीचांकी तापमानामुळे अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे. 4 / 5नॅशनल व्हेदर सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कमध्ये वेगाने हे वारे वाहत आहेत. 5 / 5तर बोस्टनमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा थर जमा झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications