Coronavirus real hero wholesome pics may change your mind SSS
Coronavirus : कोरोना संसर्गापासूनच्या बचावासाठी सरसावलेले 'हे' खरे हिरो; दिला मदतीचा हात By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:28 PM1 / 17कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे तब्बल 11,404 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,76,125 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 2 / 17कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. तसेच आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करताना शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 3 / 17जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले आहे. 4 / 17कोरोना संसर्गापासून लोकांचा बचाव करण्यासाठी अनेक जण सरसावलेले असून त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. अशाच काही खऱ्या हिरोंविषयी जाणून घेऊया.5 / 17चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इराणमधील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज. 6 / 17कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर.... खरे हिरो7 / 17वयोवृध्दांना मोफत मास्क आणि सॅनिटाझर देत आहे. 8 / 17कोरोना व्हायरसपासून बचाव करणारं कोरोना व्हायरस किट9 / 17लोकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर10 / 17ही महिला कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. 11 / 17जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझर12 / 17फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सुपरमार्केट सुरू आहे. 13 / 17आजोबा आणि नातीचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. आजोबांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आलेले आहे. 14 / 17नातीने आपल्या इंगेजमेंटची अंगठी अशा पद्धतीने दाखवली. यावेळी दोघेही भावूक झालेले पाहायला मिळाले. 15 / 17लोकांसाठी हे कुटुंब मोफत टॉयलेट पेपरचं वाटप करत आहे. 16 / 17चीनमध्ये कोरोनाचा सामना केल्यानंतर इटलीतील कोरोनाशी लढण्य़ासाठी मेडिकल टीम सज्ज. 17 / 17लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications