Dust storm in Australia, lightning disappears in many cities
ऑस्ट्रेलियामध्ये आगीनंतर आता धुळीचं वादळ, अनेक शहरांमध्ये वीज गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 4:14 PM1 / 5ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती, आगीचं संकट टळत नाही तोच तिकडे धुळीचं वादळ आलं आहे. 2 / 5ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये धुळाच्या वादळानं लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. धुळीच्या वादळाचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला असून, तो फारच भयंकर आहे. 3 / 5धुळीच्या वादळाची तीव्रता जास्त असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. धुळीचं वादळ 94 किमी प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकत आहे. 4 / 5या वादळामुळे इमारती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा प्रकारचं वादळ जास्तीत जास्त मध्य आशियामध्ये येत असतात.5 / 5अशा प्रकारचं वादळ जास्तीकरून मध्य आशियामध्ये येतं. या वादळाची तीव्रता मोठी असल्यानं प्रशासनानंही सतर्कता बाळगली आहे. तिथले फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications