शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 2:43 PM

1 / 9
महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये मस्क यांच्यासह यामध्ये पंतप्रधान मोदी, व्लादिमीर पुतिन, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांसारख्या मोठ्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
2 / 9
एल़ॉन मस्कने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रत्येकजण रॅम्पवर चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार केलेला आहे.
3 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक डिझाइनचा पोशाख परिधान केला असून पांढरे शूज घालून रॅम्पवर चालताना दिसत आहे.
4 / 9
एलॉन मस्कने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना व्हीलचेअरवर बसवलेले दाखवले आहे.
5 / 9
याशिवाय व्लादिमीर पुतिन एका लक्झरी ब्रँड LV चा लोगो असलेला ड्रेस घातलेला दिसून येत आहेत.
6 / 9
याशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग टेडी बेअर प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहेत.
7 / 9
व्हिडिओमध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनही वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
8 / 9
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा लांब काळा कोर्ट आणि काळ्या चष्म्यांमध्ये दिसत आहेत.
9 / 9
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत असलेले डोनाल्ड ट्रम्प
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्क