The ethnic tension in Myanmar disrupts life of different communities
म्यानमारमधील वांशिक तणावामुळे विविध समुदायांचे जीवन विस्कळीत By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 2:47 PM1 / 6रखाईन प्रांतातील वांशिक दंगलींमुळे विविध समुदायांना घरे सोडून जावी लागली आहेत. या प्रांतात जाणारे म्यानमारचे लष्कर जेट्टीवर उतरताना2 / 6मंगडाऊ जवळील म्यो थू ग्यी येथे झालेली जाळपोळ3 / 6म्यो थू ग्यी येथे जाळपोळीनंतर तैनात पोलीस4 / 6म्रो समुदायाच्या लोकांनी तात्पुरत्या घरात मिळवलेला आसरा5 / 6दंगलींमुळे घरे सोडावी लागलेल्या हिंदू कुटुंबांना तात्पुरत्या आश्रयस्थानी स्वयंपाक करावा लागत आहे.6 / 6बौद्ध धर्मियांनी रखाईनची राजधानी सित्वे येथे मठांमध्ये आसरा घेतला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications