The famous ancient collegium in the city of Rome
रोम शहरातील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 8:51 PM1 / 6प्राचीन कोलेजियम ही इटलीतील रोम शहरात वाळू आणि कॉंक्रीटपासून बांधलेली अॅम्फिथिएटर आहेत.2 / 6यास फ्लावियन अॅम्फिथिएटर असेही म्हणतात.3 / 6हे जगातील सर्वात जुने अॅम्फिथिएटर आहे. याचे बांधकाम व्हेस्पासियनच्या साम्राज्याच्या काळात इ.स.72 मध्ये सुरु झाले. इ.स.80मध्ये टायटसच्या काळामध्ये त्याचे काम पूर्ण झाले.4 / 61953च्या रोमन हॉलिडे, 1954च्या डेमेत्रियस अॅंड द ग्लॅडिएटर्स या सिनेमांमध्ये हे अॅमम्फिथिएटर दाखवण्यात आले आहे.5 / 61957 च्या 20 मिलियन माईल्स चित्रपटाचेही येथे छायाचित्रण झाले आहे.अशा प्रकारे हे अॅम्फिथिएटर अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते.6 / 6आता पर्यटकांचे हे अत्यंत आवडते ठिकाण असून लाखो पर्यटक युरोप सहलीवर गेल्यावर या अॅम्फिथिएटरला भेट देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications