This is fashionable!
ये है फैशन का जलवा ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:49 PM1 / 6लंडन : येथील लंडन फॅशन वीकमध्ये टर्कीश डिझायनर बोरा अक्शू यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन करताना मॉडेल्स. 2 / 6यावेळी फॅशन वीकमध्ये लेटेस्ट ट्रेंड्स, स्टाइल्स आणि डिझाईन यांच्या चर्चांना उधाण आले. यामध्ये स्प्रिंग-समर कलेक्शनचे सादरीकरण करण्यात आले. 3 / 6लंडन फॅशन वीकमध्ये अनेक मॉडेल्सनी सहभाग घेतला आणि रॅम्पवॉक केले. 4 / 6दुसरीकडे, स्पेनमध्ये देखील माद्रिद फॅशन वीक सोहळा पार पाडला. 5 / 6यावेळी सुद्धा अनेक मॉडेल्सनी रॅम्पवॉक करत स्प्रिंग-समर कलेक्शनचे सादरीकरण केले. 6 / 6माद्रिद फॅशन वीकमध्ये स्पॅनीश डिझाईनर अगाथा रुईझ दे ला प्रदा यांनी डिझाईन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन करताना मॉडेल्सनी केले. आणखी वाचा Subscribe to Notifications