A forest fire raging near the village of Monze, in southern France is being fanned by strong winds
दक्षिण फ्रान्समधील 900 हेक्टर जंगलाला भीषण आग; 500 अग्निशमन जवान तैनात By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 4:40 PM1 / 6दक्षिण फ्रान्समधील चीड येथील 900 हेक्टर जंगलात भीषण आग लागल्याने राख झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 500 हून अधिक अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत. 2 / 6कैरकैसन शहरच्या दक्षिण पूर्व औड येथील जंगलात बुधवारी दुपारी ही आग लागली. 3 / 6फिलीप फैबर यांच्या माहितीनुसार रात्री 40 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या हवेमुळे आग पसरत गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 4 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत. 5 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत. 6 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications