शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विद्यार्थांसाठी खूषखबर... या देशांमध्ये मिळते स्वस्तात उच्चशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 5:57 PM

1 / 4
युरोपियन युनियनच्या नागरीकांना स्पेनच्या विद्यापीठामध्ये मोफत शिक्षण दिले जाते. युरोपियन युनियनमध्ये नसणाऱ्या देशांच्या नागरीकांनाही किमान शुल्क भरून शिक्षण घेता येऊ शकते.
2 / 4
ग्रीसमध्ये परदेशातील विद्यार्थ्यांना फारच कमी पैशांमध्ये उच्चशिक्षण घेता येऊ शकते. ग्रीसमध्ये राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही जास्त नाही.
3 / 4
बेल्जियममध्ये नामामात्र शुल्क भरून परदेशातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता येऊ शकते. हे शुल्क फारच कमी असते.
4 / 4
फ्रान्समध्ये उच्चशिक्षण जवळपास निशुल्क आहे. पण काही विद्यापीठांमध्ये शुल्क आकारले जाते, पण हे शुल्क फारच कमी असते.