Freezing cold Russia
कडाक्याच्या थंडीनं रशिया गोठलं By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 9:10 PM1 / 6रशियाच्या ओयम्याकोन खेड्यात तापमान उणे 62 अंश सेल्सियसवर आले आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यांच्या पापण्याच गोठून गेल्या. 2 / 6तापमानाची अधिकृत नोंद करणा-या स्थानिक केंद्रातील मापकावरील आकडे उणे 59 अंश सेल्सियस दाखवत होते. 3 / 6स्थानिक रहिवाशांनी मात्र हे तापमान उणे 67 अंश सेल्सियस एवढे असल्याचे सांगितले. 4 / 6जगात तापमान उणे 68 अंश सेल्सिअस झाल्यास तेथे मनुष्य प्राणी वास्तव्य करू शकत नाही. 5 / 6ओयम्यॉकोनला भेट द्यायला उत्साही चिनी पर्यटक आलेच. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला.6 / 6तापमान उणे 62 अंश सेल्सियसवर आल्यामुळे अनेक गाड्या बर्फाच्या चादरीनं आच्छादल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications