Fun traditions in this country
या 5 देशातील मजेशीर रुढी-परंपरा By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:44 PM1 / 5चीनमध्ये एक पारंपरिक लग्नपद्धती आहे, ज्यामध्ये लग्नाच्या एक महिना अगोदर मुलगी रडत असते. 2 / 5तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, इंडोनेशिातील टिडॉन्ग समुदायात एका विवाहीत जोडप्याला लग्नानंतर तीन दिवस बाथरुममध्ये जाण्याची परवानगी नाही. 3 / 5मॅक्सिकोमध्ये पिवळ्या गुलाबाशिवाय पारंपरिक लाल गुलाबाचे फुल देणं शुभ मानलं जातं. 4 / 5फिनलँडमध्ये सौना हे फिनिश संस्कृतीचा मोठा भाग आहे. 5 / 5व्हॅनेजुएला येथे एका पार्टी किंवा कार्यक्रमात उशिरा पोहोचणे ही सर्वसाधारण बाब आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications