Give birth to the baby after 24 years of pregnancy, birth to child born from frozen embryo
गर्भधारणेनंतर 24 वर्षांनी दिला बाळाचा जन्म, गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 10:23 AM1 / 4अमेरिकेतील एका कुटुंबाने 1992 ला गर्भदान केलं होतं. त्या गोठवलेल्या गर्भापासून 24 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला आहे.2 / 4मार्च महिन्यात हा गर्भ टिना गिब्सन या तरुणीच्या गर्भाशयात सोडण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात टिना यांनी मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव इम्मा असं ठेवण्यात आलं आहे. 3 / 4गर्भदान करण्यात आलं तेव्हा टिना यांचं वय फक्त 1 वर्ष होतं. टिना यांचं वय सध्या 26 आहे.4 / 4नॅशनल एंब्रियो डोनेशन सेंटर यांनी हे भ्रूण उपलब्ध करून दिलं. आणखी वाचा Subscribe to Notifications