Halloween Day special preparations!
न्यूयॉर्कमध्ये 'हॅलोविन डे'ची विशेष तयारी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 12:25 PM1 / 6 31 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये हॅलोविन उत्सव साजरा केला जातो.2 / 6दैवी किंवा पाशवी अशा कुठल्याच अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व न मानणारे लोकसुध्दा या भुताटकीच्या सोहळ्यात मोठ्या हौसेने भाग घेतात. 3 / 6न्यूयॉर्कमध्ये या उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. रोषणाईमध्ये भोपळे तयार करून ते शहरातील प्रमुख ठिकाणी मांडण्यात आले आहेत.4 / 6१९व्या शतकापासून अमेरिकेत हॅलोविन पार्टीजना सुरुवात झाली. मुलांसाठी ३१ ऑक्टोबर हा हॅलोविन डे म्हणजे जणू मस्तीचा, आनंदाचा आणि चॉकलेटचाही दिवस असतो.5 / 6काही लोक या दिवशी दारावर भोपळ्याचे चित्र लावतात तर काही जण काळ्या कपडयातील भयानक मास्क लावलेल्या भुतांना दाराला लटकवतात.6 / 6दारासमोर मोठे भोपळे कोरून त्यात मेणबत्त्या लावतात. त्याच्या तेजस्वी प्रकाशात तो भोपळा आकर्षक दिसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications