शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

80 रुपयांत मिळेल घर, मान्य करावी लागेल एक अट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 2:09 PM

1 / 7
चांगलं मोठं घर विकत घेणं आताच्या परिस्थितीच्या आवाक्याबाहेर आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात, परंतु 80 रुपयांतही आपल्याला घर मिळू शकते.
2 / 7
इटलीच्या संबुका इथं हे घर फक्त 80 रुपयांत विकलं गेलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
3 / 7
सीएनएनमधील अहवालानुसार इटलीमधल्या संबुका शहर मेडिटेरेनियन समुद्राच्या काठी पर्वतराजीत वसलेलं आहे.
4 / 7
या शहरातील अनेक लोक स्थलांतरित झाल्यानं ते सूमसाम होऊ नये, यासाठी नागरी प्राधिकरणानं एक अनोखी शक्कल लढवली.
5 / 7
परंतु इथे घर घेण्याच्या काही अटी आहेत, तर तुम्हाला हे घर घ्यायचं असल्यास त्या अटी मान्य कराव्या लागतील.
6 / 7
जो कोण हे घर घेणार आहे, त्याला 4 लाख रुपये (5000 युरो) सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जमा करून ठेवावे लागतील. तसेच त्या घराचं तीन वर्षांनी पुनर्निमाण करावं लागेल.
7 / 7
घराच्या सुशोभीकरणासाठी 17,000 डॉलर (सुमारे 12 लाख रुपये) खर्च अपेक्षित असून, एवढा खर्च केल्यानंतर जेणेकरून घर सुंदर दिसेल.