How smart cities in India are in the world list
जगाच्या यादीत भारतातील शहरे किती स्मार्ट? पाहा देशाचे रँकिंग By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 1:30 PM1 / 7जगभरातील स्मार्ट शहरांचा आढावा घेणाऱ्या 'आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स' नुसार भारतातील शहरांचे रँकिंग यावर्षी काही प्रमाणात सुधारले असले तरीही गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने घसरण होत आहे.2 / 7आयएमडी स्मार्ट सिटी इंडेक्स ५०२.५४ नुसार, २०२४ मधील टॉप १० सर्वात स्मार्ट शहरांमध्ये शाश्वत शहरी नियोजन, प्रगत तंत्रज्ञान आणि शहरी जीवनाचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यात आलंय.3 / 7महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतील एकही शहर या यादीत टॉप टेनमध्ये नाही. तसेच भारतातील एकही शहर टॉप १००मध्येही नाही.4 / 7महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतील एकही शहर या यादीत टॉप टेनमध्ये नाही. तसेच भारतातील एकही शहर टॉप १००मध्येही नाही.5 / 7ही आहेत जगातील टॉप ५ स्मार्ट शहरे - इयूरिक, ओस्लो, कॅनबेरा, जिनेव्हा, सिंगापूर6 / 7भारतातील शहरांचे रँकिंग पहिल्या १०० मध्ये नसले तरी या यादीत देशाच्या दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.7 / 7भारतातील शहरांचे रँकिंग पहिल्या १०० मध्ये नसले तरी या यादीत देशाच्या दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications