Hurricane Harvey's high winds make landfall in Texas
हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्ससमध्ये थडकले By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 2:47 PM1 / 9हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सस राज्यात येऊन थडकले आहे.2 / 9या चक्रीवादळामुळे टेक्ससमधील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.3 / 9गेल्या 12 वर्षातील टेक्ससमधील हे सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. वादळापासून बचाव करण्यासाठी लोकांनी हॉटेलात आश्रय घेतला आहे.4 / 9चक्रीवादळामुळे टेक्ससमध्ये 40 इंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याकडे पाहताना स्थानिक मोनिका चावेझ5 / 9या चक्रीवादळाला कॅटेगरी 3 मध्ये वर्ग करण्यात आले आहे.6 / 9अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी डिझास्टर प्रोक्लमेशनवर स्वाक्षरी केली असून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या परिसरामध्ये मदत करण्यात येत आहे.7 / 9हॉटेलात आश्रय घेतलेले लोक अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या नातलगांना खुशाली कळवत आहेत.8 / 9वेगवान वाऱ्यामुळे टेक्ससच्या समुद्रात उंच लाटा तयार होत आहेत.9 / 9चक्रीवादळामुळे किनारी परिसरामध्ये वेगाने वारे वाहात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications