Hurricane hit by the Irma storm in Florida, USA
अमेरिकेतील फ्लोरिडा शहराला इरमा वादळाने दिलेला जोरदार तडाखा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 4:27 PM1 / 4शक्तीशाली इरमा वादळ अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीला धडकले. यावेळी वा-याचा ताशी वेग 192 किमी होता. 2 / 4वा-याच्या जोरदार झोतामुळे फ्लोरिडात वॅटसन मरीना येथे पलटी झालेली नौका. 3 / 4फ्लोरिडाच्या मियामी बीचजवळ उन्मळून पडलेल्या वृक्षांमधून वाट काढताना एक कार आणि दोन सायकलस्वार.4 / 4सोसाटयाच्या वा-यामुळे फ्लोरिडाच्या दक्षिणेला पोम्पानो बीचजवळ उन्मळून पडलेला वृक्ष. आणखी वाचा Subscribe to Notifications