India-China Docmouth Debate
भारत-चीन डोकलाम वाद By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 5:28 PM1 / 5भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये परस्परांसमोर उभे ठाकण्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. 2 / 5भारतीय सैन्यदलाची क्षमता माहित असूनही चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात आहे. 3 / 5भूतानच्या हद्दीत येणा-या डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधणी सुरु केल्यामुळे हा संघर्ष सुरु झाला आहे. 4 / 5भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, भारताला चिथावणीखोर कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा नवीन इशारा चीनने दिला आहे. 5 / 5भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, भारताला चिथावणीखोर कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा नवीन इशारा चीनने दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications