शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International yoga day 2020 : १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांची योगासनं, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 10:12 AM

1 / 10
आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जूनला संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
2 / 10
दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन योगाचे वेगवेगळे प्रकार करून हा दिवस साजरा केला जात होता. परंतु या वर्षी कोरोनाची माहामारी असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरी हा दिवस साजरा करत आहेत.
3 / 10
योग दिनानिमित्ताने सीमेवर तैनात असलेल्या जवानांनीही सोशल डिस्टेंन्सिंग राखून योग आणि प्राणायाम केला आहे.
4 / 10
शरीर गोठवणाऱ्या थंडीत जवान योग करत असल्याचे काही खास फोटो तुम्ही पाहू शकता.
5 / 10
लडाखमध्ये सीमेवर योग दिवस योगासनं करून साजरा केला जात आहे.
6 / 10
बर्फात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी जवान योग आणि प्राणायम करत असल्याचं दिसत आहे.
7 / 10
भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.
8 / 10
भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.
9 / 10
भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.
10 / 10
भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात या कवायती, योग करत आहेत.
टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनInternationalआंतरराष्ट्रीयYogaयोग