Kew Gardens in London have lightened for christmas
ख्रिसमसनिमित्ताने लंडनमधील गार्डन सजलं नेत्रदीपक रोषणाईने By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 5:10 PM1 / 5रॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा पादचारी पुल सजावटीनंतर इतका सुंदर दिसतोय.2 / 5वेगवेगळ्या रंगांच्या रोषणाईमुळे रॉयल बोटॅनिक गार्डनमधला हा फुटब्रीज नेत्रदीपक दिसतोय.3 / 5कधी लाल तर कधी निळ्या दिसणाऱ्या या पाल्म हाऊसची शोभा अधिक वाढवतंय.4 / 5पाल्म हाऊसची आवड असणारे तर हा फोटो पाहून पुन्हा त्याच्या प्रेमात पडतील.5 / 5पादचाऱ्यांना चालण्यासाठी ही गुहासदृश रोषणाई केली गेली आहे, जी डोळ्यांचे पारणे फेडतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications