Life can take a drop of 'poisonous fish'
'या' विषारी माश्याचा एक थेंब घेऊ शकतो जीव By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:25 PM1 / 5जगभरात असे अनेक जीव-जंतू असतात जे इतके विषारी असतात की, ते तुमचा जीवही घेऊ शकतात.2 / 5अशा प्रकारच्या विषारी जीवांमध्ये एका माशाचा समावेश आहे. स्टोन फिश असं या माशाचं नाव असून हा एक समुद्री मासा आहे. 3 / 5स्टोन फिश दगडासारखी दिसते त्यामुळेच तिला स्टोन फिश म्हटलं जातं. आणि याच कारणामुळे अनेकजण या माशाला ओळखू शकत नाही आणि याचे शिकार होतात. 4 / 5जर चुकूनही या माशावर कुणाचा पाय पडला तर जेवढं वजन त्याच्यावर पडलंय तेवढ्याच प्रमाणात हा मासा विष सोडतो.5 / 5हे विष इतकं घातक असतं की, जर कुणी या माशावर पाय दिला तर त्या व्यक्तीचा पाय कापावाच लागेल. थोडं जरी दुर्लक्ष केलं गेलं तर जीवही जाऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications