शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Meme Boy ओसिटा इहेमेची पत्नी कोणत्याही हॉलिवूड स्टार पेक्षा कमी नाही; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 3:36 PM

1 / 5
आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर आणि विशेषतः मिम्स द्वारे फेमस असलेल्या Paw Paw म्हणजेच Osita Iheme बद्दल जाणून घेणार आहोत. याला कलाकाराचे नाव तुम्हाला माहीत नसेल परंतु मिम्समधून तुम्ही याला नक्कीच पाहिलं असेल या बद्दल आम्हाला खात्री आहे.
2 / 5
Osita 'नॉलिवूड' म्हणजे नायजेरियन फिल्स इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा जासस्त नायजेरियन सिनेमात काम केलं आहे.
3 / 5
सोशल मीडियावर Osita ला लहान मुलगा समजणाऱ्यांना सांगतो की, तो मुलगा नाही तर त्याचं वय ३९ वर्षे आहे. पण त्याची उंची कमी आहे म्हणून त्याला सगळे लहान मुलगा समजतात. Osita चं लग्नही झालं आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव Noma आहे. तसेच त्यांचा एक मुलगा देखील आहे. ओसीटा पत्नी सोबत खालील फोटो मध्ये पाहू शकता.
4 / 5
सोशल मीडियावर दिसणारे Osita चे मीम्स २००३ मध्ये आलेल्या त्याच्या 'AKI NA UKWA' सिनेमातील शॉट्स आणि क्रॉप क्लिप्स आहेत. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात त्याचं नाव PawPaw होतं. नायजेरियात Osita ला याच नावाने ओळखलं जातं.
5 / 5
Osita ला २००७ मध्ये आफ्रिक मुव्ही अवॉर्डमध्ये लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला होता. त्यासोबतच नायजेरिअन फिल्म इंडस्ट्रीमध्ये महत्वपूर्ण योगदानासाठी २०११ मध्ये त्याला राष्ट्रपती गुडलक जोनाथन द्वारे ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिकचा नायजेरियन ऱाष्ट्रीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके