This model has made a big mistake in photoshooting, now the government is going to penalize
या मॉडेलने फोटोशूट करताना केली मोठी चूक, आता सरकार आकारणार दंड By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 8:41 PM1 / 5रशियाच्या एका मॉडेलला सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. (सर्व फोटो सौजन्य -thesun.co.uk) 2 / 5तिने काढलेल्या या फोटोंमुळे रशिया सरकार आता तिच्यावर दंड आकारण्याची तयारी करत आहे.3 / 5रशियाच्या वोल्गोग्राद शहरात राहणारी मॉडेल नटालिया गुरोवा हिने काही दिवसांपूर्वी रशियात दुर्मिळ झालेल्या ‘पिंक लोटस’ ‘नेलुंबो’ सोबत आपले काही फोटो पोस्ट केले होते.4 / 5पण पर्यावरण तज्ञांची नजर या फोटोंवर पडली आणि त्यांनी तिच्याकडून दंड आकारण्याची तयारी सुरू केली आहे. 5 / 5फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अधिका-यांनी या फोटोंची चौकशी सुरू केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications