शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाळवंटामधील गुलाबासारखे आहे कतारचे हे संग्रहालय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 8:36 PM

1 / 6
वाळवंटातील जीवन कसे असते हे कतारमधील नॅशनल म्युझियमने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.
2 / 6
कतारची राजधानी दोहा येथे फ्रान्समधील आर्किटेक्ट जॉं नोउवे याने हे संग्रहालय आपल्या कलात्मक बुद्धीच्या माध्यमातून विकसित केले आहे.
3 / 6
कतारच्या इतिहासाची सुरुवात 1760 पासून सुरुवात होते. त्यावेळी अल बिद गावात बेडुईन जमात राहत होती.
4 / 6
लोकवस्तीचा आभाव असलेल्या वाळवंटांमध्ये रात्रीचा नजारा पाहण्यासारखा असतो.
5 / 6
विस्तिर्ण आवारात पसरलेले हे संग्रहालय संपूर्णपणे फिरण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. संपूर्ण परिसर फिरून झाल्यावर शेवटी पर्यटक जुन्या रॉयल पॅलेसमध्ये पोहोचतात.
6 / 6
राजस्थानमध्ये पाणी अभावानेच मिळते. त्यामुळे जिथे पाणी मिळते तिथेच मनुष्य आणि वनस्पती जीवनाचा विकास होत असतो.
टॅग्स :QatarकतारInternationalआंतरराष्ट्रीय