New Year's Blaze in China; Country became red
चीनमध्ये नववर्षाचा झगमगाट; लाल रंगात रंगला देश By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 9:22 PM1 / 23चीनमध्ये लुनार नववर्षाची सुरुवात मंगळवारपासून झाली. भारतातील हिंदू नववर्ष जसे साजरे होते तसेच चीनमध्ये हे वर्ष साजरे केले जाते. हा महोत्सव चीनसह अन्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 2 / 23लाल रंगातील कंदिल दिव्यांनी बाजार सजला असून पुढील 15 दिवस हा उत्सव चालणार आहे. या उत्सवाला लाल कंदील उत्सव असेही म्हटले जाते. 3 / 23चीनी राशी चक्रानुसार या वर्षाचे वाहन डुक्कर असणार आहे. तर पुढील वर्षाचे वाहन कुत्रा असणार आहे. 4 / 23चीनी राशी चक्रानुसार या वर्षाचे वाहन डुक्कर असणार आहे. तर पुढील वर्षाचे वाहन कुत्रा असणार आहे. 5 / 23चीनी राशी चक्रानुसार या वर्षाचे वाहन डुक्कर असणार आहे. तर पुढील वर्षाचे वाहन कुत्रा असणार आहे. 6 / 23चीनी राशी चक्रानुसार या वर्षाचे वाहन डुक्कर असणार आहे. तर पुढील वर्षाचे वाहन कुत्रा असणार आहे. 7 / 23लाल कंदिलांच्या उत्सवावेळी मंदिरांमध्ये कंदील लटकवले जातात. 8 / 23लाल कंदिलांच्या उत्सवावेळी मंदिरांमध्ये कंदील लटकवले जातात. 9 / 23रॅलीवेळीही कंदील आणले जातात. या रॅलीवेळी ड्रॅगन डान्स मुख्य आकर्षण असते. 10 / 23चीनसह थायलंडमध्येही हे नववर्ष साजरे केले जाते. थायलँडच्या किंग पावर बिल्डिंगवरच्या काचेवर कलाकारांनी कलाकृती सादर केल्या. 11 / 23चीनसह थायलंडमध्येही हे नववर्ष साजरे केले जाते. थायलँडच्या किंग पावर बिल्डिंगवरच्या काचेवर कलाकारांनी कलाकृती सादर केल्या. 12 / 23चीनसह थायलंडमध्येही हे नववर्ष साजरे केले जाते. थायलँडच्या किंग पावर बिल्डिंगवरच्या काचेवर कलाकारांनी कलाकृती सादर केल्या. 13 / 23चीनी नववर्षाला एकमेकांना शुभ म्हणून पैसे दिले जातात. 14 / 23चीनी नववर्षाला एकमेकांना शुभ म्हणून पैसे दिले जातात. 15 / 23चीनी नववर्षाला एकमेकांना शुभ म्हणून पैसे दिले जातात. 16 / 23नव्या वर्षात नागरिक मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात. चीनी देवतांची पूजा केली जाते. 17 / 23नव्या वर्षात नागरिक मंदिरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात. चीनी देवतांची पूजा केली जाते. 18 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 19 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 20 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 21 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 22 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. 23 / 23तैवानमध्ये धर्मा ड्रम माउंटेन मध्ये बौद्ध मठामध्ये मोठा घंटानाद करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications