Nishino shima volcano erupted in Japan, Size increases 11 times new island formed
बाप रे बाप! इथे पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस इतका निघाला की तयार झालं नवीन बेट... By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:42 PM1 / 15जपानची राजधानी टोकियोपासून साधारण 940 किलोमीटर दूर असलेला एक ज्वालामुखी गेल्या काही आठवड्यांपासून हळूहळू धुमसत होता. या ज्वालामुखीचा अखेर 28 जून 2020 ला उद्रेक झाला. यामुळे ज्वालामुखीच्या उत्तर-पूर्वेकडे लाव्हारस वेगाने वाहत आहे. आकाशात 12, 467 फूट उंचीपर्यंत धूर जात आहे. हा ज्वालामुखी गेल्या 6 ते 7 वर्षात 11 पटीने वाढला आहे. 2 / 15या ज्वालामुखीचं नाव आहे निशिनो-शीमा. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीच्या सॅटेलाइट फोटोंनी या ज्वालामुखीच्या आतील अनेक हालचाली टिपल्या आहेत.3 / 15जपानच्या कोस्ट गार्डने सुद्धा हे मान्य केलं आहे की, निशिनो-शीमातून फारच वेगाने लाव्हा वाहत आहे. हा ज्वालामुखी 6 डिसेंबर 2019 पासून सक्रिय झाला आहे. पण यात एक मोठा विस्फोट यावर्षी 25 जूनला झाला. त्यानंतर सतत यात विस्फोट होत आहेत.4 / 1546 वर्षांआधी म्हणजे 1974 मध्ये निशिनो-शीमा एक छोटं हिरवंगार बेट होतं. यात 10 हजार वर्षांपासून कोणताही उद्रेक झाला नव्हता. तेव्हा हे बेट ज्वालामुखीचा केवळ वरचा भाग होता जो समुद्रातून वर दिसत होता.5 / 15समुद्राच्या आत निशिनो-शीमा साधारण 9800 फूट उंच आहे. याच्या आधाराचा व्यास साधारण 30 किलोमीटर आहे. 1974 पासून या ज्वालामुखी उद्रेक होऊ लागले होते. पण जास्त विस्फोट 2013 पासून सुरू झाले. 6 / 15त्यानंतर हे बेट समुद्राच्या वर 82 फूट आणखी वाढलं. गेल्या 6 वर्षात याने आपला आकार 11 पटीने वाढवला आहे. आता याचा आकार 3 वर्ग किलोमीटरमध्ये पसरला आहे.7 / 15ज्वालामुखी विस्फोटाआधी या बेटाच्या आजूबाजूला स्पिनर डॉलफिन्स, शॉर्ट फिन्ड पायलट व्हेल्स आणि हंपबॅक व्हेल्स दिसत होत्या. पण गेल्या 6 वर्षात हे जीव या बेटापासून दूर गेले आहेत. आता इथे कोणतेही जीव नाहीत.8 / 15निशिमो-शीमा ज्वालामुखीतून गेल्या 6 ते 7 वर्षात इतका लाव्हारस बाहेर पडला की, याच्या चारही बाजूने 3 वर्ग किलोमीटरचं बेट तयार झालं आहे. हे बेट लाव्हारसाच्या थंड झालेल्या दगडांपासून तयार झालंय. याला निजिमा किंवा रोजारियो बेट म्हणतात. 9 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?10 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?11 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?12 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?13 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?14 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली?15 / 15या ज्वालामुखीची उंची यावर्षी वाढून 520 फूट झाली आहे. याचा सतत वाढण्याचा आकार आणि विस्फोटामुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न येत आहे की, ज्वालामुखीचा 1974 आधी 10 हजार वर्ष कधीही उद्रेक झाला नाही. आता गेल्या 6 ते 7 वर्षात यात इतकी सक्रियता का आली? आणखी वाचा Subscribe to Notifications