लाईव्ह न्यूज :

International Photos

Libya Floods: वाळवंटात वादळ, नदी गायब; लीबियाच्या डर्नामध्ये ५३०० जणांचा मृत्यू, १० हजार लोक बेपत्ता - Marathi News | libya floods updates storm daniel know reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाळवंटात वादळ, नदी गायब; लीबियाच्या डर्नामध्ये ५३०० जणांचा मृत्यू, १० हजार लोक बेपत्ता

Libya Floods: डॅनियल वादळामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरं कोसळून पडली आहेत. पूरजन्य परिस्थिती आहे. ...

जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च - Marathi News | India is the second highest spender for the G20 conference, at Rs 50 crore doller | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय. ...

भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश - Marathi News | India overtakes China as the country with the highest number of mobile users in the world with 5G and 4G subscription | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारताने चीनला टाकले मागे, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्संचा देश

भारताने काही दिवसांपूर्वीच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यानंतर, आता जगात सर्वाधिक मोबाईल युजर्सचा देशही भारतच बनला आहे. ...

जगातील 'या' देशांमध्ये नागरिकांकडून कोणताही कर घेतला जात नाही - Marathi News | no income tax is taken from the public in these countries of the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' देशांमध्ये नागरिकांकडून कोणताही कर घेतला जात नाही

जगात असे अनेक देश आहेत जिथे लोकांना कर भरावा लागत नाही. ...

इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Will India become India? Earlier these countries of the world have changed their name, see the complete list | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी

India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...