Pictures of Poland, traffic rules are weird
पोलंडमधील चित्र, वाहतुकीचे नियमच विचित्र By महेश गलांडे | Published: December 04, 2019 3:04 PM1 / 5जगातील अनेक देशांमध्ये काही वेगळेच कायदे अस्तित्वात आहेत, कदाचित ते आपल्याला नवीन वाटत असतील. पण, त्यांच्यासाठी योयीचे असतील2 / 5युरोपमधील पोलंड या देशातील वाहतुकीचे नियम आपल्याला म्हणजे भारतीयांना आश्चर्यचकित करणारे आहेत. 3 / 5पोलंड या देशात पायी चालणाऱ्यांना रस्त्याच्या डाव्याऐवजी उजव्या बाजुने चालावे लागते, तसे न वागल्यास दंड भरावा लागतो 4 / 5तुमच्या गाडीच्या स्पीडलाही मर्यादा देण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक स्पीड असल्यास दंड भरावा लागतो5 / 5विशेष म्हणजे गाडीचे स्टेअरींग हे उजव्याऐवजी डाव्या बाजुला असते. भारतीय नागरिकांना पडतो प्रश्न आणखी वाचा Subscribe to Notifications