शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील असं ठिकाण जिथं दरवर्षी मातीतून निघतं १ लाख किलो सोनं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:46 PM

1 / 6
जगभरात सोन्याच्या खाणी अनेक आहेत. पण त्यापैकी Nevada Gold Mine नावाची खाण सर्वात खास आहे.
2 / 6
सोन्याच्या खाणीत दरवर्षी कोट्यावधी किलो सोने बाहेर पडते. Nevada येथे जगातील बहुतेक सोनं इथल्या खाणींमध्ये बाहेर पडतं.
3 / 6
नेवाडा गोल्ड माईनमध्ये दरवर्षी इथे ११५ ते १७० टन सोनं काढलं जातं. म्हणजे जवळपास १ लाख ७० हजार किलो.
4 / 6
अमेरिकेतील नेवाड्यात खाणकाम हा सर्वात मोठा उद्योग आहे. नेवाडाच्या सोन्याच्या खाणीत सर्वाधिक सोने काढले जाते. हे अमेरिकेतील एक शहर आहे आणि इथे सगळ्यात जास्त सोनं मिळवलं जातं.
5 / 6
सन २०१८ मध्ये नेवाडा येथे तब्बल ५,५८१,१६० ट्रॉ औंस (१७३.६ टन) उत्पादन केले गेले होते.
6 / 6
अमेरिकेतील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी ७८ टक्के सोनं नेवाड्यात काढलं जातं. तर जगात एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी ५ टक्के वाटा हा एकट्या नेवाड्यातील खाणींचा आहे.
टॅग्स :GoldसोनंUnited Statesअमेरिका