PrayForBeirut: Horrific moments of the Beirut bombings
PrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 11:43 PM1 / 24लेबनानची राजधानी बेरुत येथे मंगळवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. 2 / 24दुपारच्या वेळेला झालेल्या स्फोटात राजधानीमधील अनेक भाग हादरले तर संपूर्ण आकाशात काळा धूर पसरला होता. 3 / 24स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.4 / 24बेरुत पत्तननजीक असोसिएसट प्रेसच्या एका फोटोग्राफरने जखमी लोक रस्त्यावर पडल्याचं पाहिलं. बेरुतमध्ये स्फोटाने प्रचंड हाहाकार माजला होता.5 / 24हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. 6 / 24लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. माझ्या शरीरातून रक्त वाहत आहे.7 / 24हा स्फोट इतका भयंकर होता की, काही लोकांनी अणुबॉम्बचा स्फोट झाल्याचं सांगत होते. मात्र अद्याप या स्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.8 / 24एका ट्विटर युजर्सने या स्फोटाची तुलना करताना हिरोशिमा आणि नागासाकी स्फोटाची आठवण व्यक्त केली आहे9 / 24या स्फोटात लेबानन कतीब पक्षाचे महासचिव नजर नजारियन यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.10 / 24दरम्यान, येथील फटाक्यांचा साठा असलेल्या गोदामाला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती तेथील उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.11 / 24 या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय 12 / 24 या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय 13 / 24 या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय 14 / 24 या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय 15 / 24 या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय 16 / 24धुराचे लोट, जाळ आणि आगीत भस्मसात झालेली घरे,कार्यालये आणि गाड्यांचे फोटो पाहून मन भावनाविवश होते17 / 24धुराचे लोट, जाळ आणि आगीत भस्मसात झालेली घरे,कार्यालये आणि गाड्यांचे फोटो पाहून मन भावनाविवश होते18 / 24धुराचे लोट, जाळ आणि आगीत भस्मसात झालेली घरे,कार्यालये आणि गाड्यांचे फोटो पाहून मन भावनाविवश होते19 / 24या स्फोटात आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 20 / 24स्फोटातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. 21 / 24स्फोटातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. 22 / 24स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केलंय23 / 24या स्फोटानंतर ट्विटरवर pray for beirut हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे24 / 24या स्फोटानंतर ट्विटरवर pray for beirut हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे आणखी वाचा Subscribe to Notifications