1 / 3ब्रिटनचे राजकुमार हॅरी व हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे 2 / 3विंडसर कासल येथील सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. 3 / 3विंडसर कासलमध्ये विवाहबद्ध होणारं हॅरी आणि मेगन हे राजघराण्यातलं सोळावे जोडपे