शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 1:43 PM

1 / 10
बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तणावानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरूवारी युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केली. यानंतर सकाळी ८.३० वाजता युक्रेनवर रशियाने हल्ला केला. पुतिन यांचा जन्म १९५२ मध्ये सेंट पीटर्गबर्गमध्ये झाला होता. पुतिन १९७५ मध्ये रशियात सीक्रेट एजन्सी केजीबीमध्ये सामिल झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष बनले. कधीकाळी सीक्रेट एजन्ट राहिलेल्या पुतिन यांची पर्सनल लाइफही फार सीक्रेट आहे आणि आपल्या फॅमिलीला जगापासून लपवून ठेवतात.
2 / 10
'द सन'च्या रिपोर्टनुसार, ब्लादिमीर पुतिन सार्वजनिकपणे ना आपल्या परिवाराचा उल्लेख करतात आणि ना कधी आपल्या मुलींबाबत काही बोलत. असं म्हटलं जातं की, त्यांना दोन मुली आहेत. त्यांची नावं मारिया आणि कटरिना आहे.
3 / 10
पुतिन यांची मुलगी मारिया मेडिकल रिसर्चर आहे आणि मॉस्कोमध्ये डच पती जॉरिट फासेनसोबत राहते. त्यांना एक मुलही आहे.
4 / 10
पुतिन यांची दुसरी मुलगी कटरिना एक ऐक्रोबेट डान्सर आहे आणि मॉस्को स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या पदावर आहे. ती एक १.७ अब्ज डॉलरचं स्टार्टअपही चालवते. तिने २०१७ मध्ये रशियाचा अब्जाधीश किली शॅमलॉवसोबत लग्न केलं होतं. पण दोघांचा यावर्षी घटस्फोट झाला.
5 / 10
स्लेतलाना क्रिवोनोगिख आणि ब्लादिमीर पुतिन यांना एक १८ वर्षांची मुलगी आहे. ज्याचा खुलासा गेल्यावर्षी झाला होता. येलिजावेटा ब्लादिमीरोवना उर्फ लुईजाच्या जन्मानंतर पुतिन आणि स्वेतलाना वेगळे झाले होते.
6 / 10
रिपोर्टनुसार, ४५ वर्षीय स्वेतलाना क्रिवोनोगिख जेव्हा ९०च्या दशकात पुतिन यांना भेटली तेव्हा ती एक क्लीनर होता. पण आज ती एक श्रीमंत महिला झाली आहे. तिच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आली आहे.
7 / 10
पुतिन १८ वर्षीय मुलगी लुईजावर खूप पैसे खर्च करतात. लुईजा तिच्या लक्झरी लाइफचं दर्शन सोशल मीडियावरून घडवत असते. रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं की, सगळे पैसे पुतिन खर्च करतात.
8 / 10
रिपोर्टनुसार, ब्लादिमीर पुतिनचं नातं ३७ वर्षीय माजी जिम्नास्ट एलिना काबायेवासोबतही आहे आणि ते दोघे डेट करत आहेत. अलीन जिम्नास्ट होती आणि तिने ऑलम्पिकमध्ये दोनदा गोल्ड मेडल, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २५ यूरोपिय चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. खेळातून रिटायर झाल्यावर ती राजकारणात आली. नंतर ती पुतिन यांच्या पार्टीतून खासदार झाली.
9 / 10
पुतिन यांनी १९८३ मध्ये ल्यूडमिला शक्रेबनेवासोबत लग्न केलं होतं. ल्यूडमिलाकडून पुतिन यांना दोन मुली आहेत. एक मारिया आणि एक कटरिना. २०१३ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
10 / 10
द सनच्या एका रिपोर्टनुसार ब्लादमीर पुतिन यांची संपत्ती १६० अब्ज म्हणजे जवळपास १६५५५ अब्ज रूपये इतकी आहे. ते कार, जहाज आणि गुप्त महालांचे मालक आहेत. तसेच प्रायव्हेट जेट आणि घड्याळांची फार आवड आहे.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया