शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातल्या 'या' विमानतळावर लुटता येतो मोफत चित्रपट अन् स्विमिंग पूलचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 8:49 PM

1 / 6
जगात अनेक सौंदर्य आहे. फक्त आपली नजर पारखी असावी लागते.
2 / 6
सिंगापुरातलं विमानतळही या अशा नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
3 / 6
या विमानतळाचं नाव चांगी असं असून, इथे सिनेमागृह आणि स्विमिंग पूलही आहे.
4 / 6
विशेष म्हणजे इथे मोफत चित्रपट पाहायला मिळतात. चांगी विमानतळावर प्रवासी प्रवासादरम्यान चित्रपट पाहू शकतात.
5 / 6
इथे ताजे चित्रपट लागलेले असतात. चांगी एअरपोर्टवर प्रत्येक वर्षी 62.2 मिलियन म्हणजेच 6 कोटी 22 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात.
6 / 6
या विमानतळावर एक मोठं गार्डनसुद्धा आहे.
टॅग्स :singaporeसिंगापूर