By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 15:40 IST
1 / 5डेल कॉम्प्युटर बनविणा-या डेल टेक्नॉलॉजीचे सीईओ माइकल डेल यांची मुलगी अलेक्सा डेल हिला तिच्या प्रियकरानं 19 कोटींची अंगठी दिली आहे. 2 / 5जगातील 37 क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा चिरंजीव हॅरिसन यांच्यासोबत तिची एंगेजमेंट झाली आहे. 3 / 5या दोघांच्या एंगेजमेंटची सध्या चर्चा सुरू आहे. हॅरिसनने या राजकुमारीला तब्बल 19.5 कोटी रुपयांची अंगठी दिली आहे. 4 / 5 यात 12 कॅरेटचा अतिशय सुंदर हिरा आहे. माइकल डेल यांची एकूण संपत्ती 1.53 लाख कोटी रुपये आहे. 5 / 5जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव आहे.