By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 21:11 IST
1 / 5शॉपिंग करताना नेहमीच सोबत आपण पैसे बाळगतो, त्यासाठी वॉलेट प्रत्येकाजवळ असतं. 2 / 5परंतु न्यूझीलंडमधील एक महिला शॉपिंगला जाताना पर्स न्यायचं विसरली. 3 / 5क्राइस्टचर्चमधील एक महिला सोबत पर्स नेण्यास विसरली, तिच्याबरोबर तिच्या दोन मुलीही होत्या. 4 / 5शॉपिंग करून झाल्यानंतर पैसे नसल्याची कल्पना आल्यावर त्या महिलेनं चक्क पंतप्रधानांची संपर्क साधला. 5 / 5 न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी त्या महिलेच्या शॉपिंगचं बिल भरलं.