Snowy 'Sahar' to the hot desert
तप्त वाळवंटाला हिमगारव्याचा 'सहार' By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 3:42 PM1 / 4बदललेल्या वातावरणामुळे जगातील सर्वात तप्त वाळवंट अशी ओळख असलेल्या सहारा वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे.2 / 4गेल्या चाळीस वर्षांत तिसऱ्यांदा सहारामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. वाळवंटातील काही भागांत वाळूवर सुमारे 40 सेमी जाडीचा बर्फाचा थर जमा झाला आहे.3 / 4एरव्ही असह्य उष्णता आणि दूरदूरपर्यंत पसरलेल्या वाळूच्या डोंगराला बर्फवृष्टीमुळे एक वेगळेच रुप प्राप्त झालं आहे. 4 / 4अल्जेरियामधल्या एन सेफ्रा भागात ही बर्फवृष्टी झाली आहे. हा भाग सहारा वाळवंटातच येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications