These are the longest train routes in the world
हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग, संपूर्ण प्रवासासाठी लागतात इतके दिवस By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:51 PM1 / 6मॉस्कोपासून प्याँगयाँगपर्यंचा हा मार्ग जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी सुमारे १० हजार २१४ किमी आहे. 2 / 6कॅनडामधील टोरँटो ते व्हँकुव्हर या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ४४६५ किमी लांब आहे. या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात. 3 / 6शांघाई ते ल्हासा हा चीनमधील रेल्वेमार्ग 4372 किलोमीटर लांब आहे. 4 / 6एमेरविले ते शिकागोदरम्यान 3923 किलोमीटरचा रेल्वेप्रवास पूर्ण करण्यासाठी ५१ तास लागतात. 5 / 6सिडनी ते पर्थ मार्गावरील 4351 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ६५ तास लागतात. 6 / 6आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरील 4237 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या एक्सप्रेसला ८२ तास लागतात. आणखी वाचा Subscribe to Notifications