The thrill of joint military practice
संयुक्त लष्करी सरावाचा थरार By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 4:08 PM1 / 7भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिकेचे जवान यांच्यात संयुक्तरित्या युद्ध सराव सुरु आहे. 2 / 7भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा हा संयुक्त लष्करी सराव दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना ब्रिगेड स्तरावर संयुक्त नियोजनासह बटालियन स्तरावर एकात्मिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याची संधी देईल. 3 / 7वॉशिंग्टनमधील जॉइंट बेस लुईस मकार्ड (Joint Base Lewis–McChor) येथे जवानांचा युद्ध सराव सुरु आहे. 4 / 7भारत आणि अमेरिका या दोन देशातील वैकल्पिकरित्या आयोजित होणारा संयुक्त सैन्य अभ्यास ‘युध्द अभ्यास 2019’ ही 15 वी आवृत्ती आहे.5 / 7भारत आणि अमेरिकेचे लष्कर एकत्रितपणे विविध प्रकारची आव्हाने आणि धोके यापासून बचाव करण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लॅनिंगवर काम करत आहे. 6 / 7भारत आणि अमेरिकेचे लष्कर एकत्रितपणे विविध प्रकारची आव्हाने आणि धोके यापासून बचाव करण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लॅनिंगवर काम करत आहे. 7 / 7भारत आणि अमेरिकेचे लष्कर एकत्रितपणे विविध प्रकारची आव्हाने आणि धोके यापासून बचाव करण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लॅनिंगवर काम करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications