total solar eclipse turned day into night in chile argentina brazil
यंदाच्या वर्षातील पहिल्या पूर्ण सूर्यग्रहणाची मनोहारी दृश्यं पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:56 PM1 / 6यंदाच्या वर्षातील पहिलं संपूर्ण ग्रहण चिली, अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये पाहायला मिळालं.2 / 6यावेळी भारतात रात्र असल्यानं ग्रहण दिसू शकलं नाही.3 / 6वर्षभरातील पहिलं सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. 4 / 6नासानं सूर्यग्रहणाचे सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत.5 / 6चिलीमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसलं.6 / 6एक कडा अंधारात गेलेला सूर्य यावेळी पाहायला मिळाला. या सुंदर दृश्यानं अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. आणखी वाचा Subscribe to Notifications