By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 23:59 IST
1 / 5नववर्षात अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात दररोज संचलनाचं आयोजन करण्यात येतं.2 / 5या संचलनामधून अनेक देशांतील विविध परंपरांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. 3 / 5तसेच आकर्षक आणि रंगीबेरंगी अशा संचलनाला पुरस्कारही दिला जातो. यावेळी द चायना एअरलाइन्स फ्लोटला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 4 / 5यावेळी द सिंगपोली अमेरिकन बीडी फ्लोटही वेगळ्या अंदाजात लक्ष वेधून घेत होतं. 5 / 5कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील फ्लोट अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिलं आहे.