शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२४१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग, जमिनीवर पडले मोठ-मोठे तुकडे आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:14 AM

1 / 10
अमेरिकेतील(America) यूनायटेड एअरलाइन्सचं विमान (Flight UA 328) च्या एका इंजिनाला विमान हवेत १५ हजार फूट उंचीवर असताना आग लागली. ही आग लागल्यानंतर Boeing 777 विमानााचे मोठे मोठे तुकडे अनेक रहिवाशी भागांमध्ये पडले. मात्र, सुदैवाने विमानाची इमरजन्सी लॅंडींग(Emergency Landing) सुरक्षितपणे करण्यात आली.
2 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, सुदैवाने यावेळी विमानात प्रवास करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विमानांच्या तुकड्यांमुळे इजा झाली नाही. मात्र, हवेतील विमानाच्या इंजिनाला अचानक आग लागल्याने प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातवरण पसरलं होतं.
3 / 10
फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, इंजिनमध्ये आग लागल्यानंतर त्यांना फ्लाइटच्या आत गरम होऊ लागलं होतं. यूनायटेड एअरलाइन्सचं हे विमान अमेरिकेतील डेनवरहून उड्डाण घेऊन हवाईला जात होतं.
4 / 10
अमेरिकेच्या डेनवरहून उड्डाण घेतल्यानंतर थोड्या वेळातच विमानाच्या एका इंजिनात स्फोट झाला. यानंतर विमानाची इमरजन्सी लॅंडींग करण्यात आली आणि विमान परत डेनवरला नेण्यात आलं.
5 / 10
अमेरिकेच्या कोलारोडोचे रहिवाशी भागात विमानाचे मोठे मोठे तुकडे पडले. ही घटना स्थानिक वेळेनुसार, शनिवारी दुपारी घडली.
6 / 10
फ्लाइटमध्ये २३१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. एअरलाइन्सच्या एका प्रवक्त्यांनी सांगितले की, उड्डाण घेतल्यावर काही वेळात एक इंजिन फेल झालं होतं. पण घटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही.
7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :AmericaअमेरिकाairplaneविमानfireआगAccidentअपघात