US citizens of the solar eclipse enjoy enjoyable looting
सूर्यग्रहणाचा अमेरिकेतील नागरिकांनी मनसोक्त लुटला आनंद By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 6:39 AM1 / 8तब्बल एक शतकानंतर अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळाले.2 / 8नासाने सूर्यग्रहण जगभरातील लोकांना दाखवण्याची खास ऑनलाइन सोय केली होती.3 / 8आता 2252 मध्ये अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. 4 / 8शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाकडे जगभरातील खगोलप्रेमीचे लक्ष लागून राहिले होते. 5 / 8न्यूयॉर्कमधील टाईम्स स्केअर चौकात सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.6 / 8अमेरिकेतील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या वेळी सूर्यग्रहण नागरिकांना सूर्यग्रहण पाहता येत होते. 7 / 8ही दुर्मिळ घटना नागरिकांना पाहता यावी म्हणून अनेक मोठमोठ्या दुर्बिण लावण्यात आल्या होत्या. 8 / 8याचबरोबर, पुढील कंकणाकती सूर्यग्रहण 2019 मध्ये भारतातील कोईमतूर येथून दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications